Note :
User comments and feedback do not necessarily reflect the views of the website. They should not be mistaken for informed reviews. Readers are seriously encouraged to post their comments in a thoughtful manner. This facility is not to be misused and personal abuse of any kind will not be tolerated.
Write a message |
Page 1 of 1 |
|
SAFARCHAND
by A G KHER on Dec 28 2022 12:53PM (IST)
*सफरचंद* हे नाटकाचं अतिशय गोड नाव आहे.रविंद्र पाथारे यांचं समीक्षण वाचून मी नाटक बघायचं ठरवलं.पडदा उघडताच टाळ्यांचा कडकडाट झाला काश्मिर च्या पहिल्याच सिनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ! काश्मिर मधील भिन्न धर्माच्या भावांची ही हळुवारपणे फुलत जाणारी मनातील प्रेम व्यक्त करणारी आणि काश्मिर मधील भितीची जाणीव करून देणारी पण माणसातील माणुसकी जपणारी व धर्म निरपेक्षता सांगणारी ही सुंदर कथा खुप दमदारपणे सर्वांग सुंदर रितीने दिग्दर्शकाने सादर केली आहे.यातील सर्व कलाकारांनी जीव ओतुन जबरदस्त कामं केली आहेत. त्यामुळे हे नाटक बघतांना तुम्हाला प्रत्यक्षात काश्मिर ला गेल्यासारखे वाटेल. "सफरचंद" सारखं भव्य नाटक तुम्ही याआधी बघितलंच नसेल त्यामुळे ही सुवर्ण संधी चुकवू नका. *अनंत खेर* लेखक , मुंबई.
*अनंत खेर* *लेखक,मुंबई*
Reply |
Report Abuse
|
|
|
|